अंगभूत ॲड ब्लॉक, आता जास्त छान : जलद व सुरक्षितपणे ब्राऊझ करा, एक्स्टेन्शनशिवाय!
Braveचा मूळ ॲड ब्लॉकर आता जास्त छान झाला आहे. सुधारित कामगिरी आणि मध्येमध्ये येणाऱ्या जाहिरातींपासून मिळणाऱ्या जास्त शक्तिशाली संरक्षणांसह, Brave तुम्हाला शोभणारा वेग आणि तुम्हाला हवा असणारा एकांत मिळवून देतो. कोणतेही एक्स्टेन्शन्स नकोत, कोणताही सेटअप नको. कोणतेही सब्स्क्रिप्शन नको.